Friday, 1 August 2014

नरेगा लेबर बजेट चा नसता खटाटोप कशासाठी ?
नरेगा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी लेबर बजेट तयार केले जाते. आदर्श गाव पिंपरी गवळी येथे गेल्या वर्षीच ग्रामस्तरीय आराखडा तयार केला होता. दोन दिवसांपुर्वीच ग्रामसेवकांनी आराखड्यात नमूद केलेप्रमाणे रोपवाटिकेची पंचायत समिति यांचेकडे मागणी केल्यानंतर 'प्रकरण बंद आहेत 'असे शासकीय उत्तर भेटले. मग आराखडे कशासाठी ? आराखडा तयार झाल्यानंतर व त्याला मंजूरी भेटल्यानंतर अंमलबजावणी होते  की नाही याबाबत काय ? मागील वर्षभरातील आराखड्यांची कामे झाली नसली तरी नवीन आराखडे बनवायचे का ?

No comments:

Post a Comment